• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan talks about daughter ira khan mother in law pritam shikhare hrc

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

आमिर खान विहीणबाई प्रीतम शिखरे यांच्याबद्दल काय म्हणाला? वाचा

Updated: October 14, 2023 11:09 IST
Follow Us
  • aamir khan talks about Ira khan mother in law pritam shikhare
    1/15

    अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली आहे. आमिरनेच आयराचं लग्न कधी होणार याबाबत माहिती दिली आहे. 

  • 2/15

    आयरा खान व नुपूर शिखरे ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

  • 3/15

    मुलीच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करताना आमिरने होणाऱ्या जावयाचं कौतुक तर केलंच, पण त्याच्या आईबद्दलही विधान केलं.

  • 4/15

    आमिरने नुपूर आपल्या मुलासारखा असल्याचं म्हटलं. तो खूप चांगला मुलगा आहे, असं म्हटल्यानंत त्याने विहीणबाई प्रीतम शिखरे यांचा उल्लेख केला.

  • 5/15

    आमिर खान मुलीच्या होणाऱ्या सासूबाईंबद्दल काय म्हणाला, ते पाहुयात.

  • 6/15

    नुपूर खूप चांगला मुलगा आहे, आम्हाला वाटतं की तो कुटुंबाचा एक भाग आहे. – आमिर खान

  • 7/15

    त्याची आई प्रीतमजी खूप चांगल्या आहेत. – आमिर खान

  • 8/15

    प्रीतमजी आधीच आमच्या कुटुंबाचा एक भाग झाल्या आहेत असं आमिर खान म्हणाला.

  • 9/15

    दरम्यान, आयराने तिच्या साखरपुड्यात सर्वात आनंदी व्यक्ती म्हणत सासूबाईंचे फोटो शेअर केले होते.

  • 10/15

    या फोटोंमध्ये प्रीतम शिखरे मनसोक्त डान्स करताना दिसत होत्या.

  • 11/15

    किरण राव, आयरा आणि इतर पाहुण्यांबरोबरही प्रीतम यांनी ठुमके लगावले होते.

  • 12/15

    साखरपुड्यातील फोटोंमध्ये आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

  • 13/15

    मागच्या वर्षी दिवाळीतही आयराने सासूबाईंबरोबर फोटो शेअर केले होते.

  • 14/15

    एकंदरीतच आमिरला मराठमोळा जावई आणि विहीणबाईंचं खूप कौतुक आहे. (सर्व फोटो – आयरा खान इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही वाचा – “आयराच्या लग्नात मी खूप रडणार,” आमिर खानचे वक्तव्य; जावई नुपूरबद्दल म्हणाला, “तिने असा मुलगा निवडला जो…”

TOPICS
आमिर खानAamir Khanफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Aamir khan talks about daughter ira khan mother in law pritam shikhare hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.