Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi celebrity couple amruta deshmukh prasad jawade kelvan by family ukhana photos viral sdn

Photos: ‘चांदीच्या ताटात पुरणपोळी…’; देशमुख कुटुंबाने असं केले प्रसाद-अमृताचं केळवण

केळवणाच्या वेळी अमृतानं प्रसादसाठी खास उखाणा ही घेतला.

Updated: October 23, 2023 11:23 IST
Follow Us
  • Amruta Deshmukh Prasad Jawade Kelvan
    1/12

    ‘बिग बॉस’ मराठी फेम लोकप्रिय जोडी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.

  • 2/12

    नुकतेच प्रसाद आणि अमृताचं केळवण देशमुखांच्या घरी पार पडले.

  • 3/12

    केळवणाच्या कार्यक्रमातील काही फोटो अमृतानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/12

    या फोटोंमध्ये अमृतानं निळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि प्रसादनं लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

  • 5/12

    केळवणाच्या वेळी अमृतानं प्रसादसाठी खास उखाणा ही घेतला.

  • 6/12

    ‘चांदीच्या ताटात पुरणपोळी… पुरणपोळीमध्ये जायफळ… प्रसादचं नाव घेतेय देशमुखांचं शेंडेफळ! केळवण By Deshmukhs!’ असं कॅप्शन अमृतानं या फोटोंना दिलं आहे.

  • 7/12

    २२ जुलैला प्रसाद आणि अमृताचा साखरपुडा पार पडला होता.

  • 8/12

    १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता लग्नगाठ बांधणार आहेत.

  • 9/12

    अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकात काम करत आहे.

  • 10/12

    प्रसाद सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ या मालिकेत काम करत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : अभिनेत्रींचा मोरपंखी रंगाच्या साडीतील सुंदर लूक; पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi celebrity couple amruta deshmukh prasad jawade kelvan by family ukhana photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.