Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress anaghaa atul bhagare new hotel vadani kaval authentic maharashtrian thali pune khun saree look photos sdn

Photos: हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनघा भगरेने नेसली खणाची साडी; मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

‘वदनी कवळ’ असे अनघाच्या हॉटेलचे नाव आहे.

Updated: October 25, 2023 10:45 IST
Follow Us
  • Anaghaa Bhagare Hotel Photos
    1/15

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अनघा भगरे.

  • 2/15

    ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अनघाने ‘श्वेता’ ही नकारात्मक भूमिका साकारली होती.

  • 3/15

    अनघाने नुकतेच पुण्यात एक हॉटेल सुरू केले आहे.

  • 4/15

    ‘वदनी कवळ’ असे अनघाच्या हॉटेलचे नाव आहे.

  • 5/15

    अनघाने तिचा भाऊ अखिलेश भगरेच्या साथीने हे हॉटेल सुरू केले आहे.

  • 6/15

    हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनघाने निळ्या रंगाची सुंदर खणाची साडी नेसली होती.

  • 7/15

    ‘Opening Night’ असे कॅप्शन अनघाने खणाच्या साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 8/15

    अनघाच्या मराठमोळ्या लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधू घेतले आहे.

  • 9/15

    अनघाचे हे हॉटेल पुण्यातील डेक्कन परिसरात आहे.

  • 10/15

    अनघाच्या या हॉटेलमध्ये पारंपरिक शाकाहारी थाळीचा आस्वाद घेता येणार आहे.

  • 11/15

    अनघाच्या या फोटोंवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 12/15

    सध्या सोशल मीडियावर अनघाच्या हॉटेलमधील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

  • 13/15

    अनघा ही प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची मुलगी आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘चांदीच्या ताटात पुरणपोळी…’; देशमुख कुटुंबाने असं केले प्रसाद-अमृताचं केळवण)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actress anaghaa atul bhagare new hotel vadani kaval authentic maharashtrian thali pune khun saree look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.