• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab in navy blue shimmery saree shared family photo sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा शिमरी साडीतील ग्लॅमरस लूक

अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने शिवालीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Updated: October 27, 2023 10:21 IST
Follow Us
  • Shivali Parab Shimmery Saree
    1/12

    संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.

  • 2/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्यमालिकेतून अभिनेत्री शिवाली परब घराघरात लोकप्रिय झाली.

  • 3/12

    अफलातून अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांचं मनोरंजन करते.

  • 4/12

    सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या शिवालीने काही फोटो शेअर केले आहे.

  • 5/12

    या फोटोंमध्ये शिवालीने निळ्या रंगाची शिमरी साडी नेसली आहे.

  • 6/12

    ‘ज़ुल्फ़ें खुली रखतीं हैं वो, दिल बांधने के लिए…’ असे कॅप्शन शिवालीने साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 7/12

    अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने शिवालीच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे

  • 8/12

    शिवालीचा कुटुंबाबरोबरचा सुंदर फोटो…

  • 9/12

    शिवालीच्या या ग्लॅमरस लूकची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

  • 10/12

    शिवाली काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘अरुंधती’चं पिवळ्या साडीतील सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab in navy blue shimmery saree shared family photo sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.