• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi awards show 2023 bollywood actress madhuri dixit malaika arora in maharashtrian look photos sdn

Photos: पैठणी साडी, नाकात नथ..; झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात माधुरी दीक्षित व मलायका अरोराचा मराठमोळा अंदाज

मलायकाचं कोळी नृत्य हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं.

October 28, 2023 10:00 IST
Follow Us
  • Zee Marathi Awards Madhuri Dixit Malaika Arora
    1/12

    झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि ह्या उत्सवात हजेरी लावली ती बॉलिवूडच्या तारका मलायका अरोरा आणि ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित यांनी.

  • 2/12

    माधुरी आणि मलायका दोघीही या घरच्या उत्सवात अगदी मराठमोळया अंदाजात सहभागी झाल्या.

  • 3/12

    मलायकाचं कोळी नृत्य हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं.

  • 4/12

    एवढच नाही तर अभिनेत्री श्रेया बुगडेकडून बेसनाचे लाडू बनवायला शिकून मलायका हे खास लाडू ‘सा रे ग म लिटिल चॅम्प्स’चे परीक्षक सलील कुलकर्णींना देणार आहेत.

  • 5/12

    माधुरी दीक्षितनेही झी मराठीच्या सर्व नायिकांबरोबर मंगळागौर साजरी केली.

  • 6/12

    कार्यक्रमात रंगली ती माधुरी, भाऊ कदम आणि भुवनेश्वरीची हास्याची जुगलबंदी.

  • 7/12

    या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी जोडी अक्षरा आणि अधिपती यांनी.

  • 8/12

    हे सर्व धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असेल.

  • 9/12

    तेव्हा शनिवार ४ नोव्हेंबर संध्या. ७ ह्या तारखेची नोंद आपल्या कॅलेंडर नक्की करून ठेवा.

  • 10/12

    घरचं कार्य आहे सहकुटुंब सर्वाना आग्रहाचं निमंत्रण.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा शिमरी साडीतील ग्लॅमरस लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi awards show 2023 bollywood actress madhuri dixit malaika arora in maharashtrian look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.