-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून अभिनेत्री साक्षी गांधी घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेत साक्षीने ‘अवनी’ची भूमिका साकारली होती.
-
साक्षीने नुकतेच ‘NAVYA By Saniya’ या ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी साक्षीने हिरव्या रंगाचा सिल्क साडीपासून तयार केलेला वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
वन पीस ड्रेसवर साक्षीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
साक्षीने परिधान केलेल्या वन पीस ड्रेसची किंमत १,६५० रुपये आहे.
-
साक्षीचं हे वन पीस ड्रेसमधील फोटोशूट गितेश शेट्ये यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी / इन्स्टाग्राम)
Photos: ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम ‘अवनी’चं खास फोटोशूट; सिल्क साडीच्या वन पीसमध्ये खुललं सौंदर्य
वन पीस ड्रेसवर साक्षीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Sahkutumb sahparivar fame sakshee gandhi photoshoot in pure raw silk one piece dress navya by saniya photos sdn