Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit revealed how her wedding ceremony happened in america rnv

अमेरिकेत ‘असं’ पार पडलं होतं माधुरी दीक्षितचं लग्न, धकधक गर्लने अनेक वर्षांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाली…

१९९९ साली माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. 

October 31, 2023 16:40 IST
Follow Us
  • माधुरी दीक्षित म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. गेली अनेक दशकं ती तिच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. 
    1/12

    माधुरी दीक्षित म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. गेली अनेक दशकं ती तिच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. 

  • 2/12

    तिच्या कामाबरोबरच ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

  • 3/12

    १९९९ साली माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. 

  • 4/12

    लग्नानंतर अनेक वर्ष माधुरी मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेऊन अमेरिकेत तिच्या संसारात रमली होती. 

  • 5/12

    त्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. तेव्हा श्रीराम नेने अमेरिकेत राहायचे. त्यामुळे माधुरी आणि श्रीराम नेने यांचा लग्न सोहळा अमेरिकेत पार पडला. 

  • 6/12

    तर आता तिने तिच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • 7/12

    माधुरी लवकरच ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात हजेरी लावताना दिसणार आहे. यावेळी ती तिचं लग्न कसं संपन्न झालं याबद्दलही बोलताना दिसेल.

  • 8/12

    या दरम्यानची एक छोटीशी व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यात माधुरी म्हणते, “माझं लग्न अमेरिकेत झालं.”

  • 9/12

    “माझ्या भावाच्या घरीच आम्ही आमचे कुटुंबीय आणि जवळचे काही मित्रमंडळी असं मिळून छोटसं आणि साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं.”

  • 10/12

    माधुरी आणि श्रीराम यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं रायन आणि अरीन अशी आहेत.

  • 11/12

    गेली अनेक वर्षं माधुरी अमेरिकेत राहत होती. तर काही वर्षांपूर्वीच ती कुटुंबासह भारतात स्थायिक झाली. 

  • 12/12

    आता पुन्हा एकदा माधुरी विविध चित्रपटांमधून आणि रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Madhuri dixit revealed how her wedding ceremony happened in america rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.