Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress tabu 52th birthday know actress net worth car collection dpj

आलिशान घरं, महागड्या गाड्या अन्…; तब्बू आहे कोट्यावधीची मालकीण, अभिनेत्रीच्या संपत्तीचा आseकडा वाचून व्हाल थक्क

वाढदिवसानिमित्त जाणून घ्या अभिनेत्री तब्बूबाबत माहिती नसलेल्या गोष्टी

Updated: November 4, 2023 19:35 IST
Follow Us
  • तब्बू बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
    1/15

    तब्बू बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • 2/15

    आज ४ नोव्हेंबरला तब्बू आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 3/15

    तब्बूच पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे.

  • 4/15

    तब्बूने आत्तापर्यंत अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 5/15

    बॉलीवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये तब्बूच नाव घेतलं जातं.

  • 6/15

    एका चित्रपटासाठी तब्बू ४ करोड रुपये फी घेते.

  • 7/15

    दर महिन्याला तब्बू २५ लाख रुपायांची कमाई करते.

  • 8/15

    एका जाहिरातीसाठी तब्बू १ कोटी रुपये मानधन घेते.

  • 9/15

    मुंबई आणि हैद्राबादमध्ये तब्बूची आलिशान घर आहेत.

  • 10/15

    गोव्यातही तब्बूचा मोठा बंगला आहे.

  • 11/15

    तब्बूला महागड्या गाड्यांचीही खूप आवड आहे.

  • 12/15

    तब्बूकडे बीएमडब्ल्यू ७ सीरीजची आलिशान कार आहे. या कारची किंमत ७ कोटी रुपये आहे.

  • 13/15

    या व्यतरिक्त तब्बूकडे मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी क्यू ७, टोयोटा फॉर्च्यूनर गाड्या आहेत.

  • 14/15

    नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर तब्बूकडे ५२ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

  • 15/15

    फोटो (तब्बू इन्सटाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress tabu 52th birthday know actress net worth car collection dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.