• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hardeek joshi host new reality show jau bai gavat on zee marathi sva

Photos : प्रेक्षकांचा लाडका राणादा घेऊन येणार नवीन रिअ‍ॅलिटी शो! ‘झी मराठी’वर हार्दिक जोशीने केलं कमबॅक

‘झी मराठी’च्या नव्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राणादाची एन्ट्री! पुरस्कार सोहळ्यात प्रदर्शित केला प्रोमो…

November 8, 2023 08:00 IST
Follow Us
  • hardeek joshi host new reality show jau bai gavat
    1/9

    ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच एक नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू करण्यात येणार आहे.

  • 2/9

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी अर्थात प्रेक्षकांच्या लाडक्या राणादाने पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर कमबॅक केलं आहे.

  • 3/9

    ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना राणादाची झलक पाहायला मिळाली.

  • 4/9

    यापूर्वी ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये हार्दिक जोशीने मुख्य भूमिका साकारली होती.

  • 5/9

    आता या नव्या कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  • 6/9

    हार्दिक जोशीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडेच तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

  • 7/9

    आता झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करत राणादा ‘जाऊ बाई गावात’ या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 8/9

    हा नवीन कार्यक्रम गावकडच्या पारंपरिक संस्कृतीवर आधारित असेल असं प्रोमो पाहून लक्षात येत आहे.

  • 9/9

    दरम्यान, ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून राणादाच्या कमबॅकमुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहार्दिक जोशीHardeek Joshi

Web Title: Hardeek joshi host new reality show jau bai gavat on zee marathi sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.