Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. satvya mulichi satavi mulgi tv serial fame aishwarya narkar reveals fitness secret diet plan yoga information photos sdn

Photos: ‘गव्हाचे आणि तळलेले पदार्थ…’; वयाच्या पन्नाशीतही ऐश्वर्या नारकर आहेत फिट, सांगितलं फिटनेस रहस्य

ऐश्वर्या या गेल्या वीस वर्षापासून जिम व वेट ट्रेनिंग करत आहेत.

Updated: November 9, 2023 11:47 IST
Follow Us
  • Aishwarya Narkar Fitness Secret
    1/15

    झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘रुपाली राज्याध्यक्ष’ची भूमिका साकारत आहेत.

  • 2/15

    ऐश्वर्या कामामध्ये व्यग्र असूनही फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात या बाबतीत त्यांनी नुकतेच सांगितले आहे.

  • 3/15

    ऐश्वर्या या गेल्या वीस वर्षापासून जिम व वेट ट्रेनिंग करत आहेत.

  • 4/15

    नुकतीच त्यांनी योग सराव करायला सुरवात केली आहे.

  • 5/15

    ऐश्वर्या यांच्या सुंदर त्वचेचे व दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध आहारच आहे.

  • 6/15

    या फिटनेस जीवनशैलीला घेऊन त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

  • 7/15

    माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून त्या नंतर रोज अंदाजे ३०-४० मिनिटं योग करते ज्याच्याने मला स्पुर्ती व मनाची शांती मिळते.

  • 8/15

    योग मी माझ्या पुतणीकडून शिकते आहे जी एक योग प्रशिक्षक आहे.

  • 9/15

    व्यायाम करण्याबरोबरच मी पौस्टिक आहार घेते.

  • 10/15

    गव्हाचे आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळते व माझा सगळा आहार शुद्ध तुपामध्ये बनतो.

  • 11/15

    भात हा पदार्थ माझ्या आहारात लहानपणापासून आहे व सगळ्यांना माझं म्हणणं असेल की तुमच्या लहानपणीच्या खाण्याच्या सवयी मोडू नका.

  • 12/15

    आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवले की आपलं आरोग्य निरोगी राहत.

  • 13/15

    माझ्यासाठी निरोगी राहण्याचे मंत्र म्हणजे झोप, पौष्टीक आहार आणि व्यायामच आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : मृण्मयी देशपांडेच्या पिवळ्या पैठणी साडीतील फोटोंवर अभिनेत्रींकडून कमेंट्सचा पाऊस)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Satvya mulichi satavi mulgi tv serial fame aishwarya narkar reveals fitness secret diet plan yoga information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.