• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anand shinde adarsh shinde family start new business open petrol pump in pandharpur pps

भारदस्त आवाजाने महाराष्ट्राला थिरकायला लावणाऱ्या शिंदेशाहीचं उद्योग क्षेत्रात पाऊल; सुरू केला नवा पेट्रोल पंप

शिंदेशाहीने सुरू केलेला नवा पेट्रोल पंप पाहा…

November 13, 2023 15:39 IST
Follow Us
  • संगीत क्षेत्रात शिंदेशाहीचं मोलाचं योगदान आहे. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाहीचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चाहता वर्ग आहे.
    1/9

    संगीत क्षेत्रात शिंदेशाहीचं मोलाचं योगदान आहे. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदेशाहीचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चाहता वर्ग आहे.

  • 2/9

    स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आज शिंदे घराण्याची चौथी पिढी जिवंत ठेवून आहे.

  • 3/9

    आपल्या भारदस्त आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला थिरकायला लावणाऱ्या शिंदे कुटुंबाने आता उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

  • 4/9

    दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शिंदेशाहीने उद्योग क्षेत्रात पदार्पण करून स्वतःचा पेट्रोल पंप सुरू केला आहे.

  • 5/9

    गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियाद्वारे या पेट्रोल पंपची माहिती दिली आहे.

  • 6/9

    आपल्या दमदार आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकलेला आदर्श आनंद शिंदे याच्या नावाने हा नवा पेट्रोल पंप सुरू केला आहे.

  • 7/9

    पंढरपुरमधील वेळापूर येथे शिंदे कुटुंबाने हा पेट्रोल पंप सुरू केला आहे.

  • 8/9

    शिंदे कुटुंबियांच्या या पहिल्या पेट्रोल पंपाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 9/9

    तसेच शिंदेशाहीने उचलेल्या या पाऊलाचं कौतुक देखील होतं आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anand shinde adarsh shinde family start new business open petrol pump in pandharpur pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.