• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif reveals father in law sham kaushal reaction to her tiger 3 action scenes jshd import snk

Tiger 3: कतरिना कैफचा टॉवेलमधील फाईट ॲक्शन सीन पाहून सासऱ्यांनी केले कौतूक म्हणाले,”मला तुझा…”

सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून बॉक्स ऑफिसवरही तो चर्चेत आहे. कतरिनाचे टॉवेलमधील फाईट सीन्स चर्चेत आहेत. एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, तिचे सासरे ज्येष्ठ अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल यांनीही हा चित्रपट पाहिला आणि तिच्या अॅक्शन सीक्वेन्सचे कौतुक केले. ‘टायगर ३’…

Updated: November 19, 2023 01:39 IST
Follow Us
  • katrina kaif action
    1/7

    सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असून बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली कमाई करत आहे. (फोटो स्रोत: @katrinakaif/instagram)

  • 2/7

    या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील कतरिनाच्या भूमिकेलाही लोकांना पसंती मिळत आहे. ‘टायगर ३’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तिचा टॉवेल फाईट ॲक्शन सीन चर्चेत आहे. (फोटो स्रोत: @katrinakaif/instagram)

  • 3/7

    आता या अभिनेत्रीने चित्रपटातील तिच्या अॅक्शन सीनव तिचे सासरे शाम कौशल यांची प्रतिक्रियेबाबत खुलासा केला आहे. तिनी तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या सासऱ्यांनीही त्यांचा चित्रपट पाहिला आणि रिव्ह्यूही दिला. (फोटो स्रोत: @katrinakaif/instagram)

  • 4/7

    अभिनेत्री म्हणाली, माझ्या कुटुंबाकडून मला मिळालेले प्रेम आणि आदर खूप खास आहे. “माझे सासरे खूप ज्येष्ठ ॲक्शन डायरेक्टर आहेत. माझ्या स्टंट सीन्सची स्तुती ऐकल्यापासून मी खूप आनंदी आहे.” (फोटो स्रोत: @shamkaushal09/instagram)

  • 5/7

    अभिनेत्री पुढे म्हणाली, “त्यांनी मला सांगितले, ‘तूझा मला खूप अभिमान वाटत आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की तू खूप चांगला ॲक्शन सीन केला आहेस.’ तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता.” (फोटो स्रोत: @katrinakaif/instagram)

  • 6/7

    अभिनेत्रीने सांगितले की तिचा पती विकी कौशललाही हा चित्रपट खूप आवडला. तिच्या पतीने अभिनेत्रीला सांगितले होते की, “‘”झोयाचे पात्र खूप चांगले दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या तिन्ही भागांपैकी हा सर्वोत्तम आणि मनोरंजक आहे.” (फोटो स्रोत: @katrinakaif/instagram)

  • 7/7

    टायगर ३ दिवाळीच्या दिवशी १९ नोव्हेंबरला रिलीज झाला होता. मागील दोन भागांप्रमाणे या चित्रपटातही कतरिना कैफने झोयाची भूमिका पुन्हा साकारली आहे. (फोटो स्रोत: @katrinakaif/instagram)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Katrina kaif reveals father in law sham kaushal reaction to her tiger 3 action scenes jshd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.