• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. south superstar rajinikanth net worth property house car collection fil fees knows everything dpj

PHOTO: ६८ कोटींची गाडी, आलिशान बंगला अन्..: थलाईवा रजनीकांत यांची संपत्ती किती आहे माहितीयं का?

एका चित्रपटासाठी रजनीकांत जवळपास १०० कोटी रुपये घेतात.

Updated: December 12, 2023 14:26 IST
Follow Us
  • साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आज १२ डिसेंबरला आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत
    1/12

    साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आज १२ डिसेंबरला आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत

  • 2/12

    रजनीकांत यांनी आत्तापर्यंत १६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 3/12

    रजनीकांत यांनी केवळ २ हजार रुपये मानधनापासून अभिनयाला सुरुवात केली होती.

  • 4/12

    आज रजनीकांत एका चित्रपटासाठी जवळपास १०० कोटी रुपये फी घेतात.

  • 5/12

    काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटासाठी त्यांनी २१० कोटी रुपये घेतले होते.

  • 6/12

    रजनीकांत यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.

  • 7/12

    Financial Expressने दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४३० कोटी रुपये आहे.

  • 8/12

    रजनीकांत यांना महागड्या गाड्यांची आवड आहे.

  • 9/12

    त्यांच्याकडे ‘रोल्स रॉयल फॅंटम’ व ‘रोल्स रॉयल घोस्ट’ लंबरगिनी, मर्सिडीज बेन्झ सारख्या अलिशान गाड्या आहेत.

  • 10/12

    यांची किंमत जवळपास १.७७ ते ६७.९० कोटी रुपये आहे.

  • 11/12

    तसेच चेन्नईत रजनीकांत यांचा आलिशान बंगला आहे.

  • 12/12

    २००२ मध्ये बनवलेल्या या बंगल्याची किंमत ३५ कोटी रुपये आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsरजनीकांतRajinikanth

Web Title: South superstar rajinikanth net worth property house car collection fil fees knows everything dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.