• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. siddharth shukla birthday not shahnaz siddharth shukla had shared his feelings for this girl on national tv dpj

PHOTO : शहनाज गिल नाही तर सिद्धार्थ शुक्लाला आवडायची ‘ही’ अभिनेत्री; अभिनेत्याने ‘बिग बॉस’मध्ये व्यक्त केलेल्या भावना

आपल्या लव्ह लाईफमुळे अनेकदा सिद्धार्थ चर्चेत होता

Updated: December 12, 2023 14:28 IST
Follow Us
  • दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
    1/12

    दिवगंत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

  • 2/12

    आपल्या अभिनयाच्या जोरावर सिद्धार्थने वेगळी ओळख निर्माण केली होती.

  • 3/12

    अभिनयासोबतच सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत होता.

  • 4/12

    सिद्धार्थच्या लव्ह लाईफची सर्वाधिक चर्चा रंगली. (फोटो स्रोत: @realsidharthshukla/instagram)

  • 5/12

    रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जीबरोबरही सिद्धार्थचे नाव जोडले गेले.

  • 6/12

    बिग बॉसच्या घरात शहनाज गिलबरोबर सिद्धार्थची जवळीक वाढल्याचे बघायला मिळाले.

  • 7/12

    मात्र, सिद्धार्थतला शहनाज नाही तर दुसरीच मुलगी आवडत होती.

  • 8/12

    सिद्धार्थ शुक्लाने पहिल्यांदाच नॅशनल टीव्हीवर एका मुलीसोबतच्या आपल्या भावना शेअर केल्या होत्या.

  • 9/12

    बिग बॉसमध्ये सिद्धार्थने शेफाली बग्गाला तू मला आवडतेस असं सांगितलं होतं.

  • 10/12

    शेफाली बग्गा एक टीव्ही अँकर आणि पत्रकार आहे. ती टीव्ही शो ‘बिग बॉस १३’ मध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली आहे. (फोटो स्रोत: @shefalibaggaofficial/instagram)

  • 11/12

    २ डिसेंबर २०२१ ला ह्दयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले.

  • 12/12

    फोटो (सिद्धार्थ शुक्ला इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसिद्धार्थ शुक्लाSidharth Shukla

Web Title: Siddharth shukla birthday not shahnaz siddharth shukla had shared his feelings for this girl on national tv dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.