-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत सध्या कोकणातील तिच्या घरी गेली आहे.
-
पूजाने कोकणातील मंदिरात साडी नेसून खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये पूजाने केशरी आणि लाल रंगाची बांधणी पैठणी साडी नेसली आहे.
-
या बांधणी पैठणी साडीवर पूजाने हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘Seeking Blessings #कोकण’ असे कॅप्शन पूजाने या फोटोंना दिले आहे.
-
पूजाने नेसलेली साडी ही ‘Pathani_ House’ या ब्रॅण्डची आहे आणि साडीची किंमत १९४९ रुपये आहे.
-
काही दिवसांपूर्वीच पूजाने साखरपुड्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
-
पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असे आहे.
-
सिद्धेश हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो.
-
पूजा लवकरच ‘मुसाफिरा’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
Photos: कोकणातील मंदिरात पूजा सावंतचं बांधणी पैठणीत फोटोशूट; साडीची किंमत माहितीये का?
काही दिवसांपूर्वीच पूजाने साखरपुड्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
Web Title: Actress pooja sawant at sindhudurg konkan photoshoot in temple wearing bandhani paithani saree read price sdn