Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi tula shikvin changlach dhada adhipati fame hrishikesh shelar shared memories of 2023 year ender sdn

Photos: ‘२०२३ ने मला दिलेली भेट म्हणजे…’; सरत्या वर्षांला निरोप देताना ‘अधिपती’ने सांगितल्या खास आठवणी

२०२३ ने मला हे शिकवले की जर आपली स्वप्न पूर्ण कारण्यासाठी मेहनत घेतली…

Updated: December 21, 2023 11:26 IST
Follow Us
  • Hrishikesh Shelar Memories Of 2023
    1/12

    झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे.

  • 2/12

    प्रत्येक सप्ताहात ही मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते.

  • 3/12

    या मालिकेत ‘अधिपती’ची भूमिका अभिनेता हृषिकेश शेलार साकारत आहे.

  • 4/12

    हृषिकेशने २०२३ या वर्षांला निरोप देताना काही आठवणी सांगितल्या आहेत.

  • 5/12

    हृषिकेश म्हणाला, २०२३ ने मला दिलेली सर्वात बेस्ट भेट ही माझी मुलगी आहे.

  • 6/12

    गुरुवार, १२ जानेवारी रोजी माझ्या घरी लक्ष्मी आली.

  • 7/12

    त्यानंतर पहिल्यांदा मला नायकाची भूमिका साकारायची संधी मिळाली.

  • 8/12

    २०२३ ने मला हे शिकवले की जर आपली स्वप्न पूर्ण कारण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरते.

  • 9/12

    २०२३ तुझे मी आभार मानतो आयुष्यभर लक्षात राहतील अश्या आठवणी दिल्या आहेस.

  • 10/12

    येणार वर्षसुद्धा असंच असुदे अशी आशा मी करतो आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : हृषिकेश शेलार/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ग्रहमख विधीसाठी मुग्धा वैशंपायनचा निळ्या रंगाच्या पैठणी साडीतील खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi tula shikvin changlach dhada adhipati fame hrishikesh shelar shared memories of 2023 year ender sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.