• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor hot and bold photoshoot in red dress viral on instagram avn

हॉट लाल ड्रेसमधील जान्हवी कपूरच्या मादक अदा पाहून चाहते घायाळ; कॉमेंट करत म्हणाले “तू बॉलिवूडची…”

तिचा हा बोल्ड आणि हॉट अवतार लोकांना चांगलाच पसंत पडला आहे

December 27, 2023 16:35 IST
Follow Us
  • janhvi-kapoor8
    1/9

    अभिनयाबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरील आपल्या हटके बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते.

  • 2/9

    नुकतंच जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असेच काही बोल्ड आऊटफिटमधील फोटोज शेअर केले आहेत.

  • 3/9

    लाल भडक रंगाचं बॅकग्राऊंड आणि तितकाच लाल भडक वेस्टर्न आऊटफिटमध्ये जान्हवी कपूरने एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

  • 4/9

    या फोटोशूटमधील काही फोटोज तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 5/9

    तिचा हा बोल्ड आणि हॉट अवतार लोकांना चांगलाच पसंत पडला आहे.

  • 6/9

    या फोटोमध्ये जान्हवी त्या बोल्ड ड्रेसबरोबर पाण्यातही मजा मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

  • 7/9

    चाहते व नेटकरी तर जान्हवीच्या या बोल्ड आणि मादक अदा बघून घायाळ झाले आहे.

  • 8/9

    कॉमेंट करत त्यांनी जान्हवीच्या हॉट लुकची प्रशंसा केली आहे.

  • 9/9

    एका चाहत्याने तर “तू बॉलिवूडची जान आहेस.” असं लिहिलं आहे. जान्हवीचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य : जान्हवी कपूर / इंस्टाग्राम)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Janhvi kapoor hot and bold photoshoot in red dress viral on instagram avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.