• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. isha koppikar divorced husband timmy narang after 14 years of marriage jshd import hrc

१४ वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्री पतीपासून झाली विभक्त; मुलीसह पतीचं घर सोडलं, जिममध्ये फुललं होतं प्रेम

४७ वर्षीय अभिनेत्रीने २००९ मध्ये केलं होतं लग्न, ९ वर्षांची आहे मुलगी

Updated: December 29, 2023 16:23 IST
Follow Us
  • Isha Koppikar
    1/9

    Isha Koppikar Divorce: ईशा कोप्पीकर तिचा पती टिमी नारंगपासून विभक्त झाली आहे. या बातमीने ईशाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

  • 2/9

    ईशा आणि टिमीच्या लग्नाला १४ वर्षे झाली होती. दोघांना एक मुलगी आहे.

  • 3/9

    ईशाचा माजी पती टिमी नारंग हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे.

  • 4/9

    मुंबईतील एका जिममध्ये ईशा टिमीला भेटली. टिमी पहिल्याच नजरेत ईशाच्या प्रेमात पडला होता.

  • 5/9

    त्या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नापूर्वी दोघेही ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

  • 6/9

    ईशा आणि टिमी यांचे २००९ साली लग्न झाले होते. लग्नानंतर ईशा चित्रपटांपासून दुरावली.

  • 7/9

    घटस्फोटाबाबत ईशाने सांगितले की, सध्या ती याबाबत काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही.

  • 8/9

    सध्या ईशाने आपल्या मुलीसह पतीचे घर सोडले आहे. ती वेगळ्या घरात राहते.

  • 9/9

    (सर्व फोटो: ईशा कोप्पीकर इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Isha koppikar divorced husband timmy narang after 14 years of marriage jshd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.