• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. satvya mulichi satavi mulgi fame actress titeekshaa tawde happy new year 2024 resolutions photos sdn

Happy New Year: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला २०२४चा संकल्प

बारीक होण्यावर ताण न देता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम…

Updated: January 1, 2024 10:20 IST
Follow Us
  • Titeekshaa Tawde New Year Resolutions
    1/9

    झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडेने २०२४चा संकल्प सांगितला आहे.

  • 2/9

    तितीक्षा २०२४ मध्ये चित्रकला, नवीन आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा मनसोक्त फिरणार आहे.

  • 3/9

    छोट्या-छोट्या गोष्टी ज्या तिला आनंद देतात त्यांना वेळ देणार आहे.

  • 4/9

    तितीक्षा तिच्या युट्यूब चॅनलचे वर खूप प्रगती करणार आहे.

  • 5/9

    तिला चॅनेलसाठी व्हिडीओ बनवायला खूप मज्जा येत

  • 6/9

    नवीन गोष्टी वाचून आणि बघून अभिनय कौशल्येमध्ये सुधार करणार आहे.

  • 7/9

    बारीक होण्यावर ताण न देता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम करून, योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : नवा गडी नवं राज्य ते सहकुटुंब सहपरिवार; या मालिकांनी २०२३ मध्ये घेतला प्रेक्षकांचा निरोप)

TOPICS
New Year 2025नववर्ष २०२५मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Satvya mulichi satavi mulgi fame actress titeekshaa tawde happy new year 2024 resolutions photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.