-
सोनाक्षी सिन्हा सध्या इजिप्तमध्ये आहे. ती तिथे तिची सुट्टी एंजॉय करते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोनाक्षी सिन्हा, इंस्टाग्राम पेज)
-
सोनाक्षी सिन्हाने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
सोनाक्षी सिन्हा या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
-
इजिप्तच्या प्रसिद्ध पिरॅमिड समोर उभी राहून सोनाक्षीने तिचे फोटो काढले आहेत. हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत.
-
ब्लॅक गॉगल, ओव्हरकोट, आणि त्याला साजेशी ट्राऊझर या ड्रेसमध्ये सोनाक्षीचं रुप एकदम सुंदर दिसतं आहे.
-
सोनाक्षी सिन्हा या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
-
सोनाक्षी सिन्हा ही शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. तिने आत्तापर्यंत विविध हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
-
सोनाक्षी सिन्हा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. तिने इजिप्तचे फोटो पोस्ट केले आहेत या फोटोंमध्ये तिचा खास अंदाज पाहण्यास मिळतो आहे.
-
इजिप्तमधल्या कलाकृती पाहताना सोनाक्षी
-
सोनाक्षीचा आणखी एक खास अंदाज
सोनाक्षी सिन्हाची इजिप्तमध्ये धमाल, ट्रिपचे फोटो व्हायरल
सोनाक्षी सिन्हाचा खास अंदाज चर्चेत
Web Title: Actress sonakshi sinha photos viral on social media she is in egypt scj