scorecardresearch

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी म्हणून ओळखतात. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी ही फॅशन शोमध्ये बॅकस्टेज इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. ‘दबंग’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सोनाक्षी ही ‘राऊडी राठोड’, ‘ओ माय गॉड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘हॉलिडे’, ‘मिशन मंगल’ या चित्रपटात झळकली
Sonakshi Sinha seen scuba diving with her rumored boyfriend Zaheer Iqbal in Andaman
10 Photos
सोनाक्षी सिन्हाची बॉयफ्रेंडसोबत अंदमान सफर, जहीर इक्बालसह स्कूबा डायव्हिंग करतानाचे फोटो केले शेअर

सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत अंदमानमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात…

Sonakshi Sinha
6 Photos
Sonakshi Sinha : गरब्यासाठी ट्राय करा सोनाक्षीचा नवा ट्रेंडी अफगानी लूक, पाहा PHOTO

सोनाक्षी सिन्हा लेटेस्ट फोटो: बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाक्षी…

sonakshi sinha new home phtoto
15 Photos
Photos प्रशस्त खोल्या, आकर्षक वस्तू अन्…; सोनाक्षी सिन्हाने दाखवली नवीन आलिशान घराची झलक, पाहा काही खास फोटो

अभिनेत्रीने शेअर केले नवीन घराचे खास फोटो

sonakshi sinha
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केलं नवीन घर; ‘अशी’ आहे ही अलिशान मालमत्ता

नुकतंच सोनाक्षीने तिचं स्वतःचं नवीन घर घेतलं आहे. किंमत वाचून बसेल धक्का

Sonakshi Sinha Sonakshi Sinha Latest Photos| Sonakshi Sinha Latest Pics| Sonakshi Sinha New Movies
8 Photos
सुंदरा…! सोनाक्षी सिन्हाच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा

Sonakshi Sinha Latest Photos: बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती साध्या लूकमध्ये खूपच सुंदर…

sonakshi sinha
“अभिनयाचा ‘अ’ पण येत नाही” प्रसिद्ध अभिनेत्रीची सोनाक्षी सिन्हावर अप्रत्यक्ष टीका, म्हणाली “एकही एपिसोड नीट…”

अभिनेत्री काम्या पंजाबीने सोनाक्षी सिन्हावर केली अप्रत्यक्ष टीका म्हणाली…

Shatrughan Sinha Sonakshi
लहानपणी ‘अशी’ दिसायची सोनाक्षी सिन्हा, वडील शत्रुघ्न सिन्हांनी वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट, म्हणाले…

नुकतंच सोनाक्षी सिन्हाला तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

vivek agnihotri criticises in sonakshi sinha dahad web series
“प्रेक्षक इतके मुर्ख आहेत का…”; सोनाक्षी सिन्हाच्या ‘दहाड’ वेबसिरीजवर विवेक अग्निहोत्रींची टीका

दहाड वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या राजस्थानी पात्रांवरून अग्निहोत्रींनी टीका केली आहे.

sonakshi
‘रावडी राठोड’ चित्रपटाबाबत सोनाक्षी सिन्हाचं मोठं वक्तव्य; म्हणाली, “असले चित्रपट…”

सोनाक्षीने रावडी राठोड चित्रपटातील एका डायलॉगबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×