• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. premachi goshta fame rajas sule and mrunali shirke real life boyfriend girlfriend know pps

Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहिर-मिहिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार माहितीये? जाणून घ्या…

मिहिरने काही दिवसांपूर्वीच दिली होती प्रेमाची कबुली, तर मिहिकाने प्रियकरसाठी केली होती खास पोस्ट

January 5, 2024 09:00 IST
Follow Us
  • अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांची 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (फोटो सौजन्य - मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)
    1/15

    अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिनेता राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 2/15

    काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 3/15

    ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील पात्र आता घराघरात पोहोचले असून प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 4/15

    मुक्ता, सागर, सई, माधवी, पुरू, इंद्रा, जयंत कोळी यांच्याव्यतिरिक्त इतर पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 5/15

    ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरची जोडी जितकी प्रेक्षकांना आवडते तितकीच मिहिर-मिहिका जोडीही आवडते. (फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान फॅन पेज)

  • 6/15

    मिहिर-मिहिकाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे? हे आपण जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 7/15

    गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२३मध्ये मिहिरने म्हणजेच अभिनेता राजस सुळेने प्रेमाची कबुली दिली होती. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)

  • 8/15

    मागील आठ वर्षांपासून तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं राजसने सांगितलं होतं. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)

  • 9/15

    एवढंच नाही तर राजसने प्रेयसीबरोबरचा फोटो देखील दाखवला होता. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)

  • 10/15

    राजस सुळेच्या प्रेयसीचं नाव चैत्राली पितळे आहे. (फोटो सौजन्य – राजस सुळे इन्स्टाग्राम)

  • 11/15

    मिहिर प्रमाणे मिहिकाचा देखील खऱ्या आयुष्यातला जोडीदार ठरलेला आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 12/15

    मिहिका म्हणजे अभिनेत्री मृणाली शिर्के ही बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 13/15

    काही दिवसांपूर्वी मृणालीने प्रियकरच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 14/15

    मृणालीच्या प्रियकरचं नाव रोहन परेरा असं आहे. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

  • 15/15

    मृणाली व रोहनचे सोशल मीडियावर खूप फोटो आणि व्हिडीओ आहेत. (फोटो सौजन्य – मृणाली शिर्के इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Premachi goshta fame rajas sule and mrunali shirke real life boyfriend girlfriend know pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.