• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sukh mhanje nakki kay asta fame kapil honrao play negative role in nivedita mazi tai new marathi serial pps

Photos: “परत आलोय…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील मल्हार दिसणार आता नकारात्मक भूमिकेत

अभिनेता कपिल होनराव म्हणाला, “मल्हारला प्रेम दिलत तसंच या भूमिकेला पण द्या.”

January 27, 2024 15:24 IST
Follow Us
  • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी २५ वर्षांचा लीप घेतला. त्यामुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. (फोटो सौजन्य - कपिल होनराव इन्स्टाग्राम)
    1/12

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी २५ वर्षांचा लीप घेतला. त्यामुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या पात्रांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 2/12

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील मल्हार हे पात्र एक्झिट झालं. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 3/12

    अभिनेता कपिल होनरावने मल्हार हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 4/12

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून कपिलची एक्झिट झाल्यापासून तो कोणत्या नव्या भूमिकेत झळकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 5/12

    आता लवकरच प्रेक्षकांचा लाडका मल्हार अर्थाच कपिल नव्या भूमिकेतून भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 6/12

    पण कपिल नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 7/12

    ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत कपिल पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात त्याने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 8/12

    कपिलने नव्या भूमिकेतील फोटो पोस्ट करून लिहिलं आहे, “परत आलोय तुमचं मनोरंजन करण्यासाठी.” (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 9/12

    “१७ नोव्हेंबरला मल्हार म्हणून तुमचा निरोप घेतल्यानंतर. पुढे काय? हा प्रश्न होताच. आता आपण लीड रोल करावा हीच मनात, इच्छा ठेवून तशी तयारी करत होतो,” असं कपिल म्हणाला. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 10/12

    त्यानंतर कपिलने लिहिलं, “वर्कआउट , डाएट, मराठी डिक्शन आणि स्वतःवर काम करत होतो. तसं एक दोन जागी लीड म्हणून फायनल झालो ही होतो, पण काही कारणास्तव ते फायनल नाही होऊ शकल.” (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 11/12

    “असो‌‌ एक ना दिवस लीड ‌नक्की करेनच आणि सुख मधून निरोप घेतल्यानंतर, तसेच रोल ऑफर होतं होते. जवळपास चार-पाच भूमिकेला नाही, म्हटल्यावर हा रोल ऑफर झाला . एक निगेटिव्ह भूमिका मी कधीच केली नव्हती . म्हणून या भूमिकेला मी लगेच हो म्हणालो,” असं अभिनेत्याने लिहिलं आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

  • 12/12

    शेवटी कपिलने लिहिलं, “मल्हारला प्रेम दिलत तसंच या भूमिकेला पण द्या. तुमचं प्रेम असंच बरोबर असू द्या आणि बघत राहा ‘निवेदिता माझी ताई’” (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame kapil honrao play negative role in nivedita mazi tai new marathi serial pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.