• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra suggest to mannara chopra change her real name pps

Photos: प्रियांका चोप्राच्या सल्ल्याने मनाराने बदललं खरं नाव, नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या…

मनारा चोप्राचं खरं नाव आणि आडनाव आहे भलतच

Updated: January 28, 2024 10:33 IST
Follow Us
  • मनारा चोप्रा हे नाव 'बिग बॉस १७' या पर्वामुळे खूप चर्चेत आलं आहे. (फोटो सौजन्य - मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)
    1/9

    मनारा चोप्रा हे नाव ‘बिग बॉस १७’ या पर्वामुळे खूप चर्चेत आलं आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 2/9

    ‘बिग बॉस’मधला मनाराचा खेळ प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 3/9

    आता ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर मनारा नाव कोरते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 4/9

    पण मनाराचं खरं नाव वेगळं आहे, हे माहिती आहे का? (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 5/9

    २५ मे १९९१ साली जन्माला आलेली मनारा अंबाला येथून आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 6/9

    प्रियांका चोप्राच्या मावशीची मुलगी मन्नारा आहे. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 7/9

    मनाराचं खरं नावं बार्बी हांडा होतं, जे तिच्या पालकांनी ठेवलं होतं. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 8/9

    पण प्रियांका चोप्राने मनाराला नाव बदलण्याचा सल्ला दिला. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 9/9

    इंडस्ट्रीनुसार मनारा हे नाव प्रियांकाला योग्य वाटतं होतं. त्यामुळे मनाराने नावसहित आडनाव बदललं. (फोटो सौजन्य – मनारा चोप्रा इन्स्टाग्राम)

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka Chopraबिग बॉसBigg BossमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Priyanka chopra suggest to mannara chopra change her real name pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.