Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shivani surve and ajinkya nanaware engagement photos viral pps

Photos: शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या साखरपुड्यातील पाहा खास क्षण, अभिनेत्रींच्या वेस्टर्न लूकने वेधलं लक्ष

महाराष्ट्राची लाडकी देवयानी लवकरच चढणार बोहल्यावर

Updated: February 1, 2024 09:11 IST
Follow Us
  • महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली लाडकी देवयानी अर्थात शिवानी सुर्वे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य - शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)
    1/15

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली लाडकी देवयानी अर्थात शिवानी सुर्वे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)

  • 2/15

    ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरेशी शिवानी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडला. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)

  • 3/15

    शिवानीने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)

  • 4/15

    अभिनेत्रीने साखरपुड्यातील काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत लिहिलं आहे,”अखेर बंधनात.” (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)

  • 5/15

    ७ ते ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर शिवानी-अजिंक्य आयुष्याच्या नव्या प्रवासाला लवकरच सुरुवात करणार
    आहेत. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम)

  • 6/15

    साखरपुडा करत दोघांनी नव्या प्रवासाचा टप्पाला सुरू केला आहे. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)

  • 7/15

    शिवानीने साखरपुड्यासाठी वेस्टर्न लूक केला आहे. फिकट जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला होता. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)

  • 8/15

    अजिंक्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट आणि टोपी घातली होती. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)

  • 9/15

    साखरपुड्यात दोघंही खूप सुंदर दिसत होते. एकमेकांना अंगठी घालताना दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत आहे. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)

  • 10/15

    सध्या शिवानी-अजिंक्यला साखरपुड्या झाल्यानिमित्ताने कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देत आहेत. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)

  • 11/15

    दरम्यान, शिवानी-अजिंक्य यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता. (फोटो सौजन्य – क्षण फिल्म्स)

  • 12/15

    हे फक्त आकर्षण आहे. तुमचे एकमेकांवर खरं प्रेम असेल तर एकत्र राहून दाखवा, असं दोघांच्या घरच्यांनी सांगितलं होतं. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम)

  • 13/15

    घरच्यांचा या सल्ल्यानंतर शिवानी व अजिंक्यने लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम)

  • 14/15

    त्यानंतर चार वर्षांनी कुटुंबीयांनी दोघांच्या नात्याला परवानगी दिली. (फोटो सौजन्य – अजिंक्य ननावरे इन्स्टाग्राम)

  • 15/15

    आता लवकरच शिवानी व अजिंक्य सात फेरे घेणार आहेत. (फोटो सौजन्य – शिवानी सुर्वे इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Shivani surve and ajinkya nanaware engagement photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.