Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. special posts shared by marathi celebrities on the occasion of valentines day 2024 pvp

जुन्या आठवणी ते नवा बहर! ‘व्हॅलेंन्टाईन डे’निमित्त कलकारांनी शेअर केली आपापली ‘प्रेमाची गोष्ट’

14 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. यानिमित्ताने सगळीकडेच प्रेमाचे वातावरण पाहायला मिळाले.

Updated: February 15, 2024 14:17 IST
Follow Us
  • valentine-day-special-post
    1/13

    फेब्रुवारी हा महिना म्हणजे प्रेमाचे प्रतीक! 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या दिवसांच्या मध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. (Pexels)

  • 2/13

    14 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. यानिमित्ताने सगळीकडेच प्रेमाचे वातावरण पाहायला मिळाले.

  • 3/13

    यामध्ये आपले लाडके कलाकार कसे मागे राहतील? मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सुंदर पोस्टच्या माध्यमातून आपल्या जोडीदाराविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.

  • 4/13

    सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरबरोबर एक रोमँटिक फोटो शेअर करून त्याला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 5/13

    तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रानेही बीच साइड कॅन्डल लाइट डिनर करून हा दिवस साजरा केला.

  • 6/13

    अभिनेत्री अभिज्ञा भावेने पती मेहुल पैबरोबरचा एक मिरर सेल्फी पोस्ट केला होता.

  • 7/13

    प्रार्थना बेहेरेने पतीबरोबरचा गोंडस फोटो शेअर केला आहे.

  • 8/13

    ऋता दुर्गुळेने पतीबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर केला होता.

  • 9/13

    अभिजीत खांडकेकरनेही मजामस्ती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

  • 10/13

    शशांक केतकरने आपल्या पत्नीसह लोणावळामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

  • 11/13

    अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या रोमँटिक फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

  • 12/13

    सिद्धार्थ चांदेकरने त्यांच्या पॅरिस ट्रिपमधील एक क्यूट फोटो शेअर करून पत्नी मिताली मयेकरला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 13/13

    हार्दिक पंड्याचा क्यूट फॅमिली फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (सर्व फोटो : Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsव्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनValentines Day Celebrationव्हॅलेंटाईन डे २०२५Valentine Day 2025

Web Title: Special posts shared by marathi celebrities on the occasion of valentines day 2024 pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.