• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prathamesh parab future wife kshitija ghosalkar haldi ceremony photos viral pps

Photos: “गजर झाला दारी, साजनाची स्वारी…” म्हणत प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोने हळदीचे फोटो केले शेअर, पाहा

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Marriage: अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाआधीचे विधी झाले सुरू

February 23, 2024 16:23 IST
Follow Us
  • अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाला अवघे काही तास बाकी आहेत. (फोटो सौजन्य - Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)
    1/12

    अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाला अवघे काही तास बाकी आहेत. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 2/12

    उद्या प्रथमेश क्षितीजा घोसाळकरबरोबर लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 3/12

    लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. मेहंदी, हळद, मांडवस्थापनाचा कार्यक्रम झाला आहे. (फोटो सौजन्य – Rajmudra आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 4/12

    क्षितीजाला प्रथमेशची उष्टीची हळद लागली आहे. तिने सोशल मीडियावर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 5/12

    “गजर झाला दारी, साजनाची स्वारी…साजनाची स्वारी आली लाज गाली आली…”, असं कॅप्शन लिहित क्षितीजाचे हळदीमधील खास क्षण शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 6/12

    हळदीसाठी प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने हटके लूक केला होता; ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 7/12

    क्षितीजाने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्यावर फुलांची ज्वेलरी घातली होती. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 8/12

    होणाऱ्या बायकोचे हळदीचे फोटो पाहून प्रथमेश म्हणाला, “माझं गं ते…किती गोड…चल पटकन लग्न करुया.” (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 9/12

    क्षितीजा फॅशन मॉडेल असून बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 10/12

    क्षितीजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 11/12

    प्रथमेशची होणारी बायको कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

  • 12/12

    ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात क्षितीजा झळकली होती. (फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि क्षितीजा घोसाळकर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Prathamesh parab future wife kshitija ghosalkar haldi ceremony photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.