• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress rakul preet singh mangalsutra photo viral pps

Photos: काळे मणी, मोती अन्….; रकुल प्रीत सिंगचं हटके मंगळसूत्र पाहिलंत का?

लग्नानंतरच्या रकुल प्रीत सिंगच्या लूकने सगळ्यांचं वेधलं लक्ष

Updated: February 24, 2024 13:39 IST
Follow Us
  • बॉलीवूडचं लोकप्रिय कपल रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी अखेर लग्नबंधनात अडकले. (फोटो सौजन्य - रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)
    1/15

    बॉलीवूडचं लोकप्रिय कपल रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी अखेर लग्नबंधनात अडकले. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 2/15

    २१ फेब्रुवारीला गोव्यात मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 3/15

    या लग्नसोहळ्यासाठी वरुण धवनपासून ते शिल्पा शेट्टी, अक्षय कुमारपर्यंत अनेक बॉलीवूड कलाकार गोव्याला पोहोचले होते. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 4/15

    रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी यांचं दोन पद्धतीत लग्न झालं. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 5/15

    सकाळी शीख पद्धतीने रकुल व जॅकी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर सिंधी परंपरेनुसार दोघांनी लग्न केलं. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 6/15

    संगीत, मेहंदी, हळद, सातफेरे असं समारंभपूर्वक लग्न रकुल व जॅकीचं झालं. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 7/15

    काल, २३ फेब्रुवारीला रकुल व जॅकी मुंबईत परतले. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 8/15

    मुंबईत येताच या नवविवाहित जोडप्याने पापाराझींना मिठाई वाटली. (फोटो सौजन्य – बॉलीवूड नाउ इन्स्टाग्राम)

  • 9/15

    पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर हातात फिकट गुलाबी रंगाच्या बांगड्यांचा चुडा, भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा लूकमध्ये नववधू रकुल प्रीत सिंग पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य – बॉलीवूड नाउ इन्स्टाग्राम)

  • 10/15

    रकुल प्रीत सिंगच्या गळ्यातल्या हटके मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. (फोटो सौजन्य – बॉलीवूड नाउ इन्स्टाग्राम)

  • 11/15

    दोन काळे मणी, मधे मोती आणि त्याच्याबाजूला हिरे असं हटके मंगळसूत्र रकुलने घातलं होतं. (फोटो सौजन्य – बॉलीवूड नाउ इन्स्टाग्राम)

  • 12/15

    अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा हा लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. (फोटो सौजन्य – बॉलीवूड नाउ इन्स्टाग्राम)

  • 13/15

    रकुल व जॅकीच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते आणि दोघं एकमेकांचे शेजारी होते. पण तरीही दोघांमध्ये कधीच जास्त बोलणं होतं नव्हतं. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 14/15

    दोघांची पहिली भेट लॉकडाऊनच्या वेळी झाली होती. ३ ते ४ महिने दोघांची चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये आले. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 15/15

    ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रकुल व जॅकीने संसार थाटायला निर्णय घेतला. (फोटो सौजन्य – रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरकुल प्रीत सिंग

Web Title: Bollywood actress rakul preet singh mangalsutra photo viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.