• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prathamesh parab and kshitija ghosalkar wedding photos viral pps

Photos: अन् ‘दगडू’ला मिळाली खऱ्या आयुष्यातील ‘प्राजू’; लग्नातील प्रथमेश परबच्या हटके पोजने वेधलं लक्ष

प्रथमेश परबच्या लग्नाला दिग्दर्शक रवी जाधव यांनी लावली हजेरी

Updated: February 24, 2024 17:30 IST
Follow Us
  • आई-बाबा आणि साईबाबांची शप्पथ घेत 'टाइमपास' चित्रपटात प्राजूला पटवणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब लग्नबंधनात अडकला आहे. अखेर त्याला खऱ्या आयुष्यातली प्राजू भेटली आहे. (फोटो सौजन्य - प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
    1/9

    आई-बाबा आणि साईबाबांची शप्पथ घेत ‘टाइमपास’ चित्रपटात प्राजूला पटवणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब लग्नबंधनात अडकला आहे. अखेर त्याला खऱ्या आयुष्यातली प्राजू भेटली आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 2/9

    आज प्रथमेशने क्षितीजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.(फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 3/9

    प्रथमेश-क्षितीजाचा लग्नसोहळा थाटामाटात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थित पार पडला. (फोटो सौजन्य – रवी जाधव इन्स्टाग्राम)

  • 4/9

    लग्नातील खास क्षणाचे फोटो शेअर करत प्रथमेशने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले.” (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 5/9

    या फोटोमध्ये प्रथमेश ‘टाइमपास’ चित्रपटातील त्याची लोकप्रिय पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 6/9

    लग्नासाठी प्रथमेश-क्षितीजाने खास पारंपरिक लूक केला होता. क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 7/9

    तर प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता आणि बायको क्षितीजाला मॅचिंग करण्यासाठी त्याने गुलाबी रंगाची धोती परिधान केली होती. याशिवाय प्रथमेशने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 8/9

    प्रथमेशच्या लग्नाला दिग्दर्शक रवी जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य – रवी जाधव इन्स्टाग्राम)

  • 9/9

    सध्या प्रथमेश व क्षितीजावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. (फोटो सौजन्य – रवी जाधव इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Prathamesh parab and kshitija ghosalkar wedding photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.