Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prathamesh parab wife kshitija ghosalkar wear infinity symbol mangalsutra photos viral pps

Photos: प्रथमेश परबच्या बायकोचं हटके मंगळसूत्र चर्चेत, जाणून घ्या काय आहे त्याचा अर्थ

क्षितिजा घोसाळकरच्या हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

February 25, 2024 13:57 IST
Follow Us
  • 'टाइमपास' चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश परबच्या काल डोईवरती अक्षता पडल्या.
    1/12

    ‘टाइमपास’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश परबच्या काल डोईवरती अक्षता पडल्या.

  • 2/12

    प्रथमेशने २४ फेब्रुवारीला क्षितिजा घोसाळकरबरोबर सात फेरे घेऊन आयुष्याचा नवा प्रवास सुरू केली.

  • 3/12

    कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवारांच्या उपस्थितीत प्रथमेश-क्षितिजाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 4/12

    दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह ‘टाइमपास’ चित्रपटातील कलाकार मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती. शिवाय सिद्धार्थ जाधवही पाहायला मिळाला.

  • 5/12

    लग्नासाठी प्रथमेश-क्षितिजाने खास पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्याने गुलाबी रंगाचं धोतर नेसून त्यावर पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. ज्यावर त्याने गुलाबी व पिवळ्याचा रंगाचा फेटा बांधला होता.

  • 6/12

    तसेच प्रथमेशच्या बायकोने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. या लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं.

  • 7/12

    सध्या प्रथमेशच्या बायकोच्या गळ्यातल्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे.

  • 8/12

    क्षितिजाच्या गळ्यात तीन मंगळसूत्र दिसत आहेत; जे पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही पद्धतीत आहेत.

  • 9/12

    दोन छोटी मंगळसूत्र आणि एक मोठ मंगळसूत्र प्रथमेशच्या बायकोच्या गळ्यात पाहायला मिळत आहे.

  • 10/12

    क्षितिजाच्या गळ्यातील एका छोट्या मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मंगळसूत्रात इन्फिनिटी (Infinity)चे चिन्ह दिसत आहे.

  • 11/12

    इन्फिनिटी म्हणजे अनंत, असंख्य. ज्याचा अंत नसतो त्याला इन्फिनिटी म्हटलं जातं.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य – Agnis click wedding आणि प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Prathamesh parab wife kshitija ghosalkar wear infinity symbol mangalsutra photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.