• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prathamesh parab and wife kshitija ghosalkar went to lonavala before honeymoon pps

Photos: “वॉटर स्पोर्ट्स अन् बरंच काही…”, हनिमून आधी प्रथमेश परब बायकोसह ‘या’ ठिकाणी गेला फिरायला, पाहा फोटो

अभिनेता प्रथमेश परब लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोला कुठे घेऊन गेला फिरायला? पाहा

Updated: March 2, 2024 14:51 IST
Follow Us
  • ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. (फोटो सौजन्य - प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
    1/12

    ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 2/12

    २४ फेब्रुवारीला प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 3/12

    प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 4/12

    प्रथमेशची बायको क्षितिजाबरोबर पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 5/12

    ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा एकमेकांना भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 6/12

    कालांतराने प्रथमेश-क्षितिजाच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.(फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 7/12

    सध्या दोघं लोणावळ्यामध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 8/12

    हनिमून आधी दोघं लोणावळ्याला फिरायला गेले असून अभिनेता इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 9/12

    वॉटर स्पोर्ट्स, कॅन्डल लाइट डिनर याचा आनंदा घेताना प्रथमेश-क्षितिजा पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 10/12

    लोणावळ्यातल्या या ठिकाणी प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाआधीच्या आठवणी आहेत. त्याचं आठवणींना उजाळा देण्यासाठी दोघं इथे गेले आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 11/12

    दोघांचं व्यग्र शेड्यूल असल्यामुळे ते २ तीन ३ महिन्यांनंतर दूर फिरायला जाणार असल्याचं ठरलं आहे, असं प्रथमेशने सांगितलं. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

  • 12/12

    सध्या प्रथमेश व क्षितिजाचे हे लोणावळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Prathamesh parab and wife kshitija ghosalkar went to lonavala before honeymoon pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.