-
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
रिंकूने नुकतेच अबोली रंगाच्या पैठणी साडीत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अबोली रंगाच्या पैठणी साडीतील लूकवर रिंकूने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
पैठणी साडीतील फोटोशूटला रिंकूने ‘देसी वाइब्स…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रिंकूच्या या फोटोशूटवर अभिनेत्री किशोरी शहाणे विजने ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
रिंकू लवकरच ‘आशा’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Photos: अबोली रंगाच्या पैठणी साडीत रिंकू राजगुरूचं फोटोशूट; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केली खास कमेंट
पैठणी साडीतील फोटोशूटला रिंकूने ‘देसी वाइब्स…’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Marathi actress rinku rajguru photoshoot in aboli colour paithani saree kishori shahane vij comment viral sdn