Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi fame actress smita gondkar photoshoot in printed bikini swimming pool photos sdn

Photos: ‘बिग बॉस’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचे प्रिंटेड बिकिनीत फोटोशूट; नेटकरी म्हणाले…

तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Updated: March 5, 2024 11:31 IST
Follow Us
  • Smita Gondkar Bikini Look
    1/9

    ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वातून अभिनेत्री स्मिता गोंदकर घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/9

    मराठमोळ्या स्मिताने नुकतेच बिकिनीत फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी स्मिताने भगव्या आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे.

  • 4/9

    स्विमिंग पूलमध्ये बसून स्मिताने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 5/9

    स्मिताच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘जलपरी’, ‘सुंदर’ आणि ‘एव्हरग्रीन’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

  • 6/9

    स्मिताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 7/9

    स्मिताचे ‘पप्पी दे पारुला’ हे गाणे सुपरहिट ठरले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : स्मिता गोंदकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : बॉलिवूडच्या ‘धक धक गर्ल’चं डिझायनर साडीत फोटोशूट; सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi fame actress smita gondkar photoshoot in printed bikini swimming pool photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.