-
झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून अभिनेत्री स्नेहलता वसईकर घराघरात लोकप्रिय झाली.
-
या मालिकेत स्नेहलताने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी ‘सोयराबाई मोहिते यांची भूमिका साकारली होती.
-
सध्या सोशल मीडियावर स्नेहलताच्या नव्या लूकची चर्चा सुरू आहे.
-
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी स्नेहलताने हा लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये स्नेहलताने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
जांभळ्या ड्रेसवर क्रिम रंगाची ओढणी घेऊन स्नेहलताने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
स्नेहलता ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती.
-
स्नेहलता सध्या सन मराठीवरील ‘तुझी माझी जमली जोडी’ मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘सोयरा बाईं’ची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचा नवा लूक पाहिलात का?
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी स्नेहलताने हा लूक केला होता.
Web Title: Marathi actress snehlata vasaikar photoshoot in purple dress cream dupatta short haircut new look sdn