• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress swanandi tikekar at zee chitra gaurav puraskar 2024 wearing green shimmery saree photos sdn

Photos: ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यासाठी स्वानंदी टिकेकरचा हिरव्या शिमरी साडीतील खास लूक

स्वानंदीच्या या फोटोंवर अभिनेत्री स्पृहा जोशीने ‘Sundarrrr’ अशी कमेंट केली आहे.

Updated: March 7, 2024 15:02 IST
Follow Us
  • Swanandi Tikekar Zee Chitra Gaurav
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित ‘झी गौरव पुरस्कार’ २०२४ सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला.

  • 2/9

    या सोहळ्यासाठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने खास लूक केला होता.

  • 3/9

    स्वानंदीने हिरव्या रंगाची डिझायनर शिमरी साडी नेसली होती.

  • 4/9

    ‘Bling All The Way!!!’ असे कॅप्शन स्वानंदीने या साडीतील फोटोंना दिले आहे.

  • 5/9

    स्वानंदीच्या या फोटोंवर अभिनेत्री स्पृहा जोशीने ‘Sundarrrr’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    हा सोहळा शनिवारी १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी स्वानंदीने गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जो निगाह-ए-नाज़…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या साडीतील फोटोशूटची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress swanandi tikekar at zee chitra gaurav puraskar 2024 wearing green shimmery saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.