• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shraddha kapoor reply fan who asked her to be his memes partner check photos hrc

“पार्टनरशीप प्रपोझलची पद्धत खूपच…”, चाहत्याच्या ‘त्या’ ऑफरवर श्रद्धा कपूरने दिलेलं उत्तर चर्चेत

चाहत्याने श्रद्धा कपूरला नेमकी काय ऑफर दिली? जाणून घ्या

Updated: March 10, 2024 15:16 IST
Follow Us
  • shraddha kapoor
    1/9

    श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

  • 2/9

    ती तिचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

  • 3/9

    श्रद्धाच्या पोस्टवरील कॅप्शन खूप हटके असतात.

  • 4/9

    श्रद्धा तिच्या फोटोंवर कमेंट करणाऱ्या चाहत्यांना उत्तरंही देत असते.

  • 5/9

    आज रविवार असल्याने तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

  • 6/9

    या फोटोंवर एका चाहत्याने तिला मीम्स पार्टनर होण्याबाबत विचारलं. त्यावर अभिनेत्रीने मजेशीर उत्तर दिलं.

  • 7/9

    “श्रद्धाजी तुम्ही माझ्या मीम पार्टनर व्हा,” असं एकाने विचारलं. त्यावर श्रद्धा म्हणाली, “पार्टनरशीप प्रपोझलची पद्धत खूपच कॅज्युअल आहे.”

  • 8/9

    दरम्यान, सोमवार दूर नाहीये, याची आठवण करून द्यायला आलेय, अशा कॅप्शनने फोटो शेअर केले होते.

  • 9/9

    (सर्व फोटो – श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentश्रद्धा कपूरShraddha Kapoor

Web Title: Shraddha kapoor reply fan who asked her to be his memes partner check photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.