-
अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये आपलं प्रस्थ करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अवनीत कौरचं नाव प्राधान्याने घेतलं जातं.
-
अवनीत कौर ही अवघ्या २२ वर्षांची आहे. गेल्या वर्षी तिचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता.
-
आपल्या पहिल्याच चित्रपटात अवनीत कौरने दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर केली होती.
-
अवनीत कौरचे देशभरात लाखो चाहते आहेत. ती समाजमाध्यमांवर चांगलीच सक्रिय असते. अवघ्या २२ वर्षांच्या या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर तब्बल ३२.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
-
आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच इन्स्टाग्रमावर वेगवेगळे फोटो अपलोड करते. यावेळी तिने गोव्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती एका बीचवर असल्याचं दिसतंय. आयुष्यातील काही क्षण निवांत घालवता यावेत म्हणून ती गोव्यात गेली असावी, असा अंदाज बांधला जातोय.
-
या फोटोंमध्ये ती मोकळे केस सोडून गोव्यातील निसर्गाचा आनंद घेताना दिसतेय.
-
तिच्या या फोटोंची सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा होत आहे.
-
अवघ्या चार तासांत या फोटोंना तब्बल २ लाख ३९ हजार लोकांना लाईक केलंय. तसंच या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी आतापर्यंत शेकडो कमेंट्स केल्यायत.
गोव्याच्या बीचवर अवतरली लावण्यवती! अवनीत कौरच्या मोकळ्या केसांमधील खास फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
अवनीत कौरने गोव्याच्या बीचवरील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Web Title: Bollywood actress avneet kaur shared stunning glamorous photos from goa beach prd