-
स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘सावनी’ची भूमिका साकारत आहे.
-
नुकतीच अपूर्वाने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यासाठी अपूर्वाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
अपूर्वाच्या या लूकसाठी मनिषा कोळगे यांनी मेकअप केला होता.
-
या फोटोंना अपूर्वाने ‘Born A Fairy, Still A Fairy, Always A Fairy…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अपूर्वाच्या या फोटोंवर चाहत्याने ‘तुम हुस्न परी तुम जाने जहाँ’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘तुम हुस्न परी तुम…’; प्रेमाची गोष्ट मालिकेतील अभिनेत्रीचा लाल गाऊनमधील लूक
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘सावनी’ची भूमिका साकारत आहे.
Web Title: Premachi goshta tv serial fame actress apurva nemlekar new look red designer gown photos sdn