Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah parivaar puraskar 2024 tharala tar mag jui gadkari in purple khun beautiful dress photos sdn

Photos: ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळ्यासाठी जुई गडकरीचा जांभळ्या खणाच्या ड्रेसमधील हटके लूक

या सोहळ्याची वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट अशी थीम होती.

Updated: March 12, 2024 11:33 IST
Follow Us
  • Jui Gadkari Star Pravah Parivaar Puraskar 2024
    1/10

    नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळा दिमाखात पार पडला.

  • 2/10

    स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे तिसरं वर्ष आहे.

  • 3/10

    या पुरस्कार सोहळ्याला स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी हजेरी लावली होती.

  • 4/10

    या सोहळ्याची वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट अशी थीम होती.

  • 5/10

    ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’ फेम अभिनेत्री जुई गडकरीच्या हटके लूकची चर्चा रंगली आहे.

  • 6/10

    जुईने जांभळ्या रंगाचा खणाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.

  • 7/10

    जुईची ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे.

  • 8/10

    हा सोहळा रविवारी १७ मार्चला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री साकारणार ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah parivaar puraskar 2024 tharala tar mag jui gadkari in purple khun beautiful dress photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.