Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao photoshoot at australia beach white tshirt red pant sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी फोटोशूट

नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला.

Updated: March 12, 2024 14:33 IST
Follow Us
  • Namrata Sambherao Australia Beach
    1/9

    महाराष्ट्राच्या टेंशनवरची मात्रा म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम.

  • 2/9

    या कार्यक्रमातून अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरात लोकप्रिय झाली.

  • 3/9

    कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत नम्रताने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली.

  • 4/9

    नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला.

  • 5/9

    नम्रताने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी खास फोटोशूट केला आहे.

  • 6/9

    या फोटोंमध्ये नम्रताने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि फिकट लाल रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.

  • 7/9

    फोटोशूटदरम्यान नम्रताने हटके पोज दिल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळ्यासाठी जुई गडकरीचा जांभळ्या खणाच्या ड्रेसमधील हटके लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao photoshoot at australia beach white tshirt red pant sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.