-
K-Drama : अलीकडच्या काळात के-पॉप आणि के-ड्रामने भारतात खूप लोकप्रियता मिळवली आहे. बीटीएस आर्मी, कोरियन खाद्यपदार्थ आणि संस्कृतीची लोकांची क्रेझही खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी सुपर पॉवरवर आधारित कोरियन ड्रामांची यादी घेऊन आलो आहोत.
-
‘द लीजेंड ऑफ द ब्लू सी’
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘द लीजेंड ऑफ द ब्लू सी’ पाहू शकता. -
गॉब्लिन
तुम्ही Jio Cinema आणि MX Player वर ‘Goblin’ मोफत पाहू शकता. -
हॉटेल डेल लुना
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘हॉटेल डेल लुना’ पाहू शकता. -
आय एम नॉट अ रोबोट
तुम्ही Jio Cinema, ZEE5 आणि MX Player वर आय एम नॉट अ रोबोट विनामूल्य पाहू शकता. -
माय लव्ह फ्रॉम द स्टार
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘माय लव्ह फ्रॉम द स्टार’ पाहू शकता. -
‘स्ट्राँग गर्ल बोंग सॉन्ग
तुम्ही नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर ‘स्ट्राँग गर्ल बोंग सॉन्ग’ पाहू शकता. -
टेल ऑफ द नाइन टेल
तुम्ही नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर ‘टेल ऑफ द नाईन टेल’ पाहू शकता. -
द किंग: एनटर्नल मोनार्क
तुम्ही Netflix वर ‘द किंग: एनटर्नल मोनार्क‘ पाहू शकता.
(सर्व फोटो – नेटफ्रिक्स, झी ५, एम्क्स प्लेअर, प्राईमवरील के ड्रामामधून स्नॅप घेतले आहेत )
‘गॉब्लिन’पासून ‘माय लव्ह फ्रॉम द स्टार’पर्यंत, सुपर पॉवरवर आधारित आहेत हे कोरियन ड्रामा
आजकाल भारतातील लोकांना कोरियन ड्रामा फिल्म्स आणि वेब सिरीज बघायला आवडतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी सुपर पॉवरवर आधारित काही नाटकांची यादी घेऊन आलो आहोत.
Web Title: Goblin to my love from the star these korean dramas are based on super powers jshd import snk