-
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात लोकप्रिय झाली.
-
या कार्यक्रमात नेहमी हास्याचे कारंजे उडतच असतात.
-
श्रेयाने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रेयाने मोरपंखी रंगाची साडी नेसली आहे.
-
मोरपंखी रंगाच्या साडीवर श्रेयाने मरून रंगाचा वेलवेट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साडीतील फोटोंना श्रेयाने ‘I Am Wearing The Smile You Gave Me…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी श्रेयाच्या फोटोंवर ‘सौंदर्या’ अशी कमेंट केली आहे.
-
काही महिन्यांपूर्वी श्रेयाने दादर परिसरात स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल