• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah parivar puraskar 2024 actors performed on marathi songs and grabs attention sva

Photos : रेट्रो लूक, जुनी मराठी गाणी, मुक्ताचा सासूबाईंसह हटके डान्स अन्…; ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्याची पाहा खास झलक

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ ची खास झलक, पाहा फोटो

Updated: March 17, 2024 21:37 IST
Follow Us
  • star pravah parivar puraskar performances
    1/18

    ‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.

  • 2/18

    या सोहळ्याला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सगळ्या मालिकांच्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

  • 3/18

    पुरस्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 4/18

    ‘प्रेमाची गोष्ट’ फेम मुक्ता आणि तिच्या सासूबाईंनी या सोहळ्यात ठसकेबाज सादरीकरण केलं.

  • 5/18

    ‘स्टार प्रवाह’वर लवकरच एकूण तीन नवीन मालिका सुरू होणार आहेत.

  • 6/18

    या तिन्ही मालिकांमधील अभिनेत्रींनी एकत्र डान्स केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

  • 7/18

    अरुंधती, मोनिका व मुक्ताने एकत्र डान्स करून उपस्थित प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 8/18

    वेस्टर्न लूकमध्ये या तिघीही अतिशय सुंदर दिसत होत्या.

  • 9/18

    भूमी-आकाश, अद्वैत-कला यांनी जोडीने जुन्या मराठी गाण्यांवर डान्स केला.

  • 10/18

    मुक्ता-सागरच्या रेट्रो लूकला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

  • 11/18

    स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं यंदा हे तिसरं वर्ष होतं.

  • 12/18

    रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता.

  • 13/18

    ‘वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट’ अशी यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची थीम होती.

  • 14/18

    ‘आई कुठे काय करते’ फेम रुपालीने या सोहळ्यात सोलो डान्स केला.

  • 15/18

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम नित्या-अधिराजला यंदाची स्टायलिश जोडी हा पुरस्कार मिळाला आहे.

  • 16/18

    ‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला.

  • 17/18

    ‘स्टार प्रवाह’च्या परिवारामध्ये येत्या काळात अनेक नवनवीन कलाकारांचा समावेश होणार आहे.

  • 18/18

    दरम्यान, सध्या ‘स्टार प्रवाह’ परिवार पुरस्कार सोहळ्यात विजेत्या ठरलेल्या कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Star pravah parivar puraskar 2024 actors performed on marathi songs and grabs attention sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.