• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress pooja sawant saree honeymoon photos with husband siddhesh chavan pps

Photos: लग्नानंतर पूजा सावंतने नवऱ्याबरोबर समुद्र किनारी लुटला आनंद, अभिनेत्रीच्या बिकिनी लूकने वेधलं लक्ष

अभिनेत्री पूजा सावंतचे हनिमूनचे फोटो व्हायरल

March 18, 2024 08:00 IST
Follow Us
  • ‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत हिच २८ फेब्रुवारीला लग्न झालं.
    1/12

    ‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत हिच २८ फेब्रुवारीला लग्न झालं.

  • 2/12

    सिद्धेश चव्हाण याच्याशी पूजाने लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला.

  • 3/12

    साखरपुडा, व्याही जेवण, संगीत, मेहंदी, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजा सावंतचा पाहायला मिळाला.

  • 4/12

    लग्न झाल्यानंतर सत्यनारायणची पूजा व देवदर्शन हे सर्वकाही पार पडल्यानंतर पूजा व सिद्धेश हनिमूनला जाताना पाहायला मिळाले. यासंबंधित फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

  • 5/12

    अजूनही पूजा व सिद्धेश हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत.

  • 6/12

    काल (१७ मार्च) पूजाने बीचवरील नवऱ्याबरोबर आनंद लुटतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

  • 7/12

    या फोटोमधील पूजाच्या बिकिनी लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 8/12

    काही जणांना पूजाचा हा बिकिनी लूक आवडला असून काही जण त्यावर टीका करताना दिसत आहेत.

  • 9/12

    कलरफुल प्रिंटेड बिकिनी आणि त्यावर लीननचा पांढरा शर्ट अशा लूकमध्ये पूजा दिसत आहे.

  • 10/12

    या फोटोमध्ये पूजा समुद्रांच्या लाटांचा आनंदा लुटताना पाहायला मिळत आहे.

  • 11/12

    पूजाचा नवरा सिद्धेशने तिला मॅच करण्यासाठी पांढरे कपडे घातले होते; ज्यावर गॉगल लावला होता.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य – पूजा सावंत इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi ActressहनिमूनHoneymoon

Web Title: Marathi actress pooja sawant saree honeymoon photos with husband siddhesh chavan pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.