-
Mumbai Mafia: Police vs Underworld
नेटफ्लिक्सवर २०२३ मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही पाहू शकता. (PC : Netflix) -
Indian Predator: The Butcher of Delhi
२०२२ मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही Netflix वर पाहू शकता. (PC : Netflix) -
Indian Predator: Beast of Bangalore
२०२२ मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.(PC : Netflix) -
Indian Predator: Murder in a Courtroom
२०२२ मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.(PC : Netflix) -
House of Secrets: The Burari Deaths
२०२१ मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.(PC : Netflix) -
Crime Stories: India Detectives
२०२१ मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.(PC : Netflix) -
Delhi Riots… A tale of burn & blame
२०२० मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.(PC : Netflix). -
The Talwars – Behind Closed Doors
डिस्ने प्लस हॉटस्टारवर २०१७ मध्ये आलेला हा माहितीपट तुम्ही पाहू शकता. (Still from Web Series)
‘बुचर ऑफ दिल्ली’ ते ‘मुंबई माफिया’, सत्य घटनांवरील ‘या’ ८ क्राईम डॉक्यूमेंटरी पाहून तुमचं डोकं बधिर होईल
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सत्य घटनांवर आधारित अनेक माहितीपट (डॉक्युमेंट्री) आहेत ज्या गुन्ह्यांवर किंवा गुन्हेगारी विश्वावर आधारित आहेत. तुम्हाला माहितीपट पाहायला आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम माहितीपटांची यादी घेऊन आलो आहोत.
Web Title: Butcher of delhi to india detectives watch these crime documentary series based on true incidents on ott jshd import asc