-
‘एक का दम’ या चित्रपटमध्ये मुख्य भूमिकेत महेश बाबू आणि कीर्ती सेनन आहेत. हा चित्रपट तुम्ही सहज यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.
-
साऊथचा सुपर-हीट चित्रपट ‘मगधीरा’ हा तुम्ही यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.
-
अभिनेता यशचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट ‘केजीएफ:चैप्टर 1‘ हा देखील तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.
-
समंथा रुथ प्रभू स्टारर ‘यू टर्न’ चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहे. -
‘वेलायिला पट्टाथरी’ या चित्रपटामध्ये अभिनेता धनुष मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपट ‘वेलायिला पट्टाथरी’ म्हणजेच ‘व्हीआयपी’ तुम्ही यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.
-
‘डियर कॉम्रेड’ मध्ये विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यूट्यूबवर वर विनामूल्य उपलब्ध आहे.
-
अल्लू अर्जुनचा ‘सूर्या द सोल्जर’ हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.
-
बेल्लमकोंडा साई श्रीनिवास आणि काजल अग्रवालचा ‘इन्स्पेक्टर विजय’ हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.
-
साऊथ स्टार धनुषचा ‘चेन्नई सेंट्रल’ हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता.
Action Movies: ‘या’ ॲपवर आहे चेन्नई सेंट्रल ते मगधिरा हे साऊथ ॲक्शन थ्रिलर चित्रपट विनामूल्य!
येथे काही सर्वोत्कृष्ट दक्षिण ॲक्शन थ्रिलर चित्रपटांची यादी आहे जे तुम्ही तुम्ही विनामूल्य पाहू शकता. विशेष म्हणजे याचे हिंदी व्हर्जनही तुम्हाला मोफत पाहायला मिळेल.
Web Title: Action movies south action thriller movies from chennai central to magadhira are on this app for free arg 02