-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे.
-
या मालिकेतील अधिपती व अक्षराची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी ही ‘अक्षरा’ची भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर काळ्या रंगाच्या शिमरी साडीतील फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.
-
या फोटोला शिवानीने ‘Lady In Black!!!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवानीच्या या फोटोंवर अभिनेत्री स्नेहा काटे-शेलारने ‘Uhh Lalla’ अशी कमेंट केली आहे.
-
काळ्या शिमरी साडीतील शिवानीच्या व्हिडीओला ७७ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
Photos: काळ्या शिमरी साडीत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील ‘अक्षरा’
या फोटोला शिवानीने ‘Lady In Black!!!’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Tula shikvin changlach dhada akshara fame actress shivani rangole kulkarni in black shimmery saree sdn