-
या आठवड्याला तुम्ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय प्रवासावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट 14 मार्चपासून झी5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. -
पंकज त्रिपाठीचा ‘मर्डर मुबारक’ हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. हा चित्रपट 15 मार्चपासून ओटिटी वर प्रदर्शित झाला आहे. -
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचा चित्रपट ‘लाल सलाम’ 15 मार्च रोजी ओटिटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे. -
साऊथचा हीट चित्रपट ‘हनुमान’ 16 मार्च रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. -
21 मार्च रोजी प्रदर्शित होणारा ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाईल. -
‘फाइटर’ 21 मार्च रोजी ओटिटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे. -
‘ओपनहायमर’ 21 मार्च रोजी ओटिटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
Weekend Binge Watch: या वीकेंडला मनोरंजीत करण्यासाठी ‘हे’ नवीन चित्रपट पाहा ओटीटी वर
या आठवड्याला मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. जाणून घ्या ओटिटी वर कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत.
Web Title: Weekend binge watch this new movie on ott are about to realease binge them this weekend arg 02