• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra in ayodhya ram mandir with nick jonas and malti photos viral sva

Photos : “अयोध्या म्हण…”, प्रियांका चोप्राच्या लेकीचे बोबडे बोल; पतीसह राम मंदिरात घेतलं दर्शन, संस्कृती जपल्याने सर्वत्र होतंय कौतुक

पिवळी साडी, भारतीय संस्कृती अन्…; प्रियांका चोप्राने पतीसह राम मंदिरात घेतलं दर्शन, लेकीच्या बोबड्या बोलांनी वेधलं लक्ष

March 21, 2024 07:08 IST
Follow Us
  • priyanka chopra in ayodhya ram mandir
    1/9

    ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त लेक मालतीसह भारतात दाखल झाली होती.

  • 2/9

    भारतात आल्यावर प्रियांका व तिचा पती निक जोनसने अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं.

  • 3/9

    यावेळी अभिनेत्रीबरोबर तिची आई देखील उपस्थित होती.

  • 4/9

    जानेवारी महिन्यात अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. यावेळी प्रियांका चोप्रा गैरहजर होती.

  • 5/9

    त्यामुळे पुन्हा परदेशात जाण्याआधी अभिनेत्रीने अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे.

  • 6/9

    अयोध्येतील काही सुंदर फोटो प्रियांकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 7/9

    अभिनेत्री मंदिरात दर्शन घेण्यासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिने लेकीला “अयोध्या म्हण…” ( say ayodhya ) असं सांगितलं. तिच्या लेकीने सुद्धा गोड बोबड्या आवाजात अयोध्या म्हटल्याचं प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    निक जोनस देखील पारंपरिक पोशाखात अयोध्येत आला होता.

  • 9/9

    दरम्यान, अयोध्येला गेल्यावर प्रियांकाने भारतीय संस्कृती जपल्याने सध्या सोशल मीडियावर तिचं कौतुक करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम )

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka ChopraमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Priyanka chopra in ayodhya ram mandir with nick jonas and malti photos viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.