-
अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून देशभरात लोकप्रिय झाली होती.
-
या मालिकेमुळे संपूर्ण देशात तिची मोठी फॅन फॉलोविंगही निर्माण झाली होती.
-
अंकिता सोशल मीडियावर तिचे आणि पती विकीचे वेगवेगळे फोटो शेयर करत असते.
-
‘बिगबॉस 17’मुळे अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुन्हा एकदा चर्चेत आले.
-
नुकतंच अंकिताला हिंदी मालिका विश्वातील ‘स्टाइल आयकॉन’ हा पुरस्कार मिळाला.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी अंकिताने खास पेहराव केला होता.
-
यावेळी अंकिताने निळ्या आणि पिवळ्या रंगसंगतीमधील फर ड्रेस घातला होता.
-
दरम्यान, या ड्रेसमध्ये अंकिता एखादी ७०च्या दशकातील अभिनेत्री वाटत आहे.
-
तुम्हाला अंकिताचा हा लूक कसा वाटला?
-
(फोटोग्राफर : @rohitsrivastava_ @ajay.inscape/इन्स्टाग्राम)
अंकिता लोखंडेचा फर ड्रेस सोशल मीडियावर व्हायरल; थेट हेलनशी होतेय तुलना, पाहा Photos
नुकतंच अंकिताला हिंदी मालिका विश्वातील ‘स्टाइल आयकॉन’ हा पुरस्कार मिळाला.
Web Title: Ankita lokhande fur dress is going viral on social media fans compared her with helen see photos pvp